ऑनलाइन व्यक्तिमत्व चाचणी

ही एक अशी MQ(Mind Quotient) चाचणी आहे की; जी आपल्या आयुष्याची दिशा बदलण्यास आपल्याला मदत करेल…
कारण आयुष्यातील यश आणि आनंद हे बुद्धीमत्तेपेक्षाही गुणवत्तेवर अवलंबून असते. इथे गुणवत्ता म्हणजे परीक्षेतील मार्क्स नाहेत, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व होय!
ही चाचणी आपल्या व्यक्तिमत्वाचे परिपूर्ण मापन करते. ती तुमच्या व्यक्तिमत्वातील शक्तिस्थाने, उणीवा, संधी व धोके (SWOT – Strength, Weakness, Opportunity and Theat) सांगेल. व्यक्तिमत्व विकासाबद्दल अधिक माहितीसाठी पहा
व्यक्तिमत्व संजीवनी

ही चाचणी महाराष्टातील हजारो विद्यार्थी, शिक्षक, युवक-युवती, नोकरदार व व्यावसायिक अशा सर्व स्तरातील व वयोगटातील लोकांनी दिली असून; तिची उपयुक्तता व अचूकता त्यांनी मान्य केली आहे. त्यांना स्पष्ट, उपयोगी व परिपूर्ण असे मार्गदर्शन त्यातून त्यांना लाभले आहे.
कसोटीची वैशिष्ट्ये:

ही कसोटी देणे हा एक मजेशीर अनुभव आहे. यात आपल्या नेहमीच्या जीवनावरील प्रश्न आहेत.
या कसोटीमध्ये आपण प्रामाणिक उत्तरे देणे अपेक्षित आहे. ही उत्तरे आदर्श आहेत किंवा समाजात किती मान्य आहेत यापेक्षा, तुमच्या बाबतीत यांची उत्तर काय आहेत हे अधिक महत्वाचे आहे.
यामुळे आपले अधिकाधिक अचूक मापन होऊ शकते व आपणास आपल्या व्यक्तिमत्वाची अचूक ओळख होऊ शकते.
या कसोटीचा उद्देश आपणास आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे हा आहे. त्यामुळे हे मापन मोकळेपणे स्वीकारून आपण त्यात अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा…
या कसोटीतील प्रत्येक वाक्य हे संशोधनाच्या कसोटीवर लावून निवडले आहे.
या कसोटीतील वाक्यांचे अनेकदा संख्यात्मक विश्लेषण (statistical alnalysis) पद्धतीने पुनर्लेखन(revison) केले आहे.

User
PasswordLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *