मान्यवरांच्या प्रतिक्रिया

madhukarrao
“तेजस्वी व गतिमान शिक्षकच उद्याचे तेजस्वी व गतिमान नागरिक घडवू शकतील. अशा प्रकारचे शिक्षक घडविण्याचे शिवधनुष्य डॉ वाय के शिंदे यांनी उचलले ही स्वागतार्ह बाब आहे. शिक्षक संजीवनी द्वारे ते कार्य होवो, ही हार्दिक शुभेच्छा!”
– स्व श्री मधुकरराव चौधरी, शिक्षणतज्ञ – माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

“परीक्षांच्या किळसवाण्या चिखलात वर्षानुवर्षे अधिकाधिक रुतत चाललेल्या शिक्षणाच्या रथाच चक वर काढण्याचा पोटतिडकीने आटोकाट प्रयत्न, डॉ वाय के शिंदे हा एक दिव्य स्तंभ करीत आहे.”
– श्री वि वि चिपळूणकर, माजी शिक्षणसंचालक, महाराष्ट्र राज्य
annasaheb_dange
“मुलांच्या मनः शक्तींचा विकास करून माणूस घडविण्याची संकल्पना शिक्षणाच्या सर्व स्तरावर कशी अमलात आणता येईल याची दिलेली संजीवनी शासनाला व जनतेला दिशादर्शक व उपयुक्त ठरणार आहे.”
– श्री अण्णासाहेब डांगे, संस्थापक, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *